Celebrity Weekly Trend - EP 41 | सध्या 'हे' कलाकार काय करतात?

2021-03-08 9

मालिका , त्यातील कलाकार आणि त्यांच्या बॅकस्टेज धमाल हे सगळं प्रेक्षकांना बघायला आवडत. त्यामुळे आजच्या वीकली ट्रेंड मध्ये बघूया मागच्या आठवड्यात कलाकारांनी काय काय केलं.Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale